निमंत्रण - डिजिटल व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर, जुलै २०२३
शिवशरणार्थ.
श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार व पिंपरी-चिंचवड शहर जंगम समाज संस्था महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल व आर्थिक साक्षरता एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर शुक्रवार दिनांक २८/७/२०२३ सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. या संधीचा समाजातील सर्व महिला आणि युवती वर्गाने लाभ घ्यावा हि आग्रहाची विनंती.
समाजातील आणि आपल्या शेजारील इतर सर्व महिलांना या बाबत माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांपर्यंत हि माहिती पोहोचवावी अशी विनंती.
वेळ: सोमवार २८/०७/२०२३, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
स्थळ: आनंदीबाई डोके सांस्कृतिक सभागृह, पोद्दार शाळेच्या मागे, चिंचवड, पुणे - ४११०३३.