less than 1 minute read

रुद्राभिषेक जुलै २०२३

शिवशरणार्थ,

सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की समाजाच्या उन्नतीसाठी व संस्थेच्या महत्वकांक्षी आणि समाजउपयोगी महाराष्ट्र जंगम भवन उपक्रम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अधिक श्रावण मासाचे औचित्य साधून श्री. महादेव रुद्राभिषेक कार्यक्रम आयोजित केला आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरात आपला सांस्कृतिक वारसा जपत पौराहित्य करणाऱ्या महेश्वरमूर्तींचा (स्वामींचा) सत्कार समारंभ आयोजित केला आहे. तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

वेळ: सोमवार २४/०७/२०२३,सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत.

स्थळ: विठ्ठल महादेव मंदिर, गांधी पेठ, चिंचवडगाव.

Snow
माहिती पत्रक - रुद्राभिषेक जुलै २०२३