less than 1 minute read

शिवशरणार्थ,

सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचा स्नेहमेळावा व हळदी-कुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव, आणि सत्कार समारंभ प. ब्र. १०८ श्री. गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होणार आहे. तरी सर्व समाज बांधव व भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

वेळ: सोमवार २२/०१/२०२३, दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंत.

स्थळ: प्रभू रामचंद्र सभागृह, रुस्टन कॉलनी, बिजली नगर रोड, चिंचवडगाव.

Snow
माहिती पत्रक - स्नेहमेळा जानेवारी २०२३