less than 1 minute read

शिवशरणार्थ,

सर्व समाज बांधवांना व भगिनींना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचा राज्यस्तरीय ८ वा जंगम वधू-वर कौटुंबिक परिचय मेळावा संपन्न होणार आहे. तरी सर्व समाज बांधव व भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

वेळ: सोमवार २६/०३/२०२३, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

स्थळ: श्री. खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन, खंडोबामाळ, पुणे-मुंबई रोड, आकुर्डी, पुणे, ४११०३५.

Snow
माहिती पत्रक - वधू-वर परिचय मेळावा, जानेवारी २०२३