वधू-वर सूचक मंडळ
पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जंगम समाजातील विवाह-इच्छुक वधु आणि वर मंडळींना एकमेकांची ओळख व्हावी ह्या निमित्त पिंपरी-चिंचवड जंगम समाज संस्थेने एक पूर्णवेळ वधू-वर सूचक मंडळ स्थापन केले आहे.
ह्या मंडळांतर्गत आजपर्यंत आपण गेली ८ वर्षे वधू-वर सूचक मेळावा आयोजित कर आलो आहोत आणि आजपर्यंत अनेक विवाहयोग्य मुलं-मुलींचे एकमेकांना परिचय आणि ओळख ह्या मार्फत संपन्न झाले आहेत.
आपल्या सर्वांनी ह्या संस्थेचा आणि वधू-वर सूचक मंडळाच्या संधीचा लाभ घ्यावा आणि तसेच आपल्या मंडळाबद्दल हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी हि सर्व जंगम बांधवांना कळकळीची नम्र विनंती.
चालू नोंद केलेल्या आणि उपवर असलेल्या वधू-वरांची सूची आपण इथे पाहू शकता –> वधू-वर सूची.
पुढील माहिती करीता आपण खाली दिलेल्या मंडळ प्रमुखांना संपर्क करावा हि विनंती.
सदस्याचे नांव | पद | फोन नंबर | ई-मेल |
---|---|---|---|
मा. मु. दीपक जंगम | विभाग प्रमुख | ९३२६०५४९०६ | deepakjangam03@gmail.com |
मा. मु. विजय जंगम | अध्यक्ष | ९७६७२७८५०५ |